भारतात हाहाकार! संवेदनशील माहिती थेट पाकिस्तानात, CCTV मार्फत हेरगिरीचा मोठा कट उघड
भारतातील सुरक्षाव्यवस्थेला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देशातील अत्यंत संवेदनशील लष्करी आणि धोरणात्मक ठिकाणांची माहिती थेट पाकिस्तानात पाठवली जात असल्याचा मोठा ख...
