Pune Crime, पुण्यात व्यापाऱ्याचे अपहरण, दीड कोटींची खंडणी, 5 आरोपी अटकेत, स्वारगेट पोलीस कारवाई
पुणे, 26 मार्च 2026 : पुणे शहरात भरदिवसा घडलेल्या अपहरण आणि खंडणी प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. टिंबर मार्केटमधील एका व्यापाऱ्याचे अपहरण करून त्यांच्या सुटकेसाठी तब्बल 1 कोटी 50 ल...
