नाशिकमध्ये 2026 मध्ये इंदिरानगर भुयारी बोगदा अंतिम टप्प्यात – वाहतूक सुधारण्यासाठी जबरदस्त रॅम्प उभारणी सुरू
नाशिकमध्ये इंदिरानगर भुयारी बोगदा अंतिम टप्प्यात पोहचला आहे. राणेनगर व इंदिरानगर भागात वाहतूक कोंडीत सुधारणा करण्यासाठी रॅम्प उभारणी सुरू झाली असून फेब्रुवारी व मेअखेरपर्यंत काम पू...
