नाशिकमध्ये खळबळ! महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी ‘कॅप्टन’ अशोक खरातच्या फार्महाऊसवर छापा; पिस्तूल, काडतुसे आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त
नाशिक: महिला अत्याचाराच्या गंभीर आरोपामुळे आधीच चर्चेत आलेल्या स्वयंघोषित ज्योतिषी ‘कॅप्टन’ अशोक खरात यांच्या अडचणीत आता आणखी मोठी भर पडली आहे. नाशिक गु...
