SSC Result 2026: आदिवासी आश्रमशाळांचा १००% निकाल – २६३ शाळांचा ऐतिहासिक आणि मोठा यशाचा विक्रम
आदिवासी शिक्षणात ऐतिहासिक झेप; २६३ आश्रमशाळांचा १०० टक्के निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता दहावीच्या निकालात यंदा आदिवासी विकास...
