Nagpur Metro Phase 2: 43.8 किमीचा महत्त्वपूर्ण प्रकल्प गतीने पूर्ण होत आहे!
Nagpur Metro फेज 2 प्रकल्प 43.8 किमीचा मार्ग व्यापून शहराच्या चारही बाजूना मेट्रो सेवा पुरवणार. डिसेंबर 2027 पर्यंत काम पूर्ण होईल, जामठा स्टेडियम पोहोचणे आता सोपे!
नागपूर मेट्रो...
