LPG Cylinder: खबरदार! गॅस सिलिंडरचा अवैध साठा, काळाबाजार केला तर थेट तुरुंगवारी, सरकारचा कडक इशारा
राज्यात एलपीजी गॅस सिलिंडरबाबत निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. काही ठिकाणी गॅस सिलिंडरचा अवैध साठ...
