Shia and Sunni Muslims Difference : शिया आणि सुन्नी मुस्लीमांमध्ये काय फरक? 1400 वर्षांपासून सुरू असलेला वाद पुन्हा चर्चेत
मध्यपूर्वेत सध्या तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिया आणि...
