NEET वादावर बोलणं विशाल ददलानीला महाग पडलं? ‘इंडियन आयडॉल 16’मधून बाहेर
मुंबई : प्रसिद्ध गायक आणि संगीतकार विशाल ददलानी पुन्हा एकदा आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत आला आहे. देशभरात गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणावर त्याने सोशल मीडियावर व्यक्त केले...

