मूर्तिजापूर नगरपरिषद उपाध्यक्ष आणि ३ स्वीकृत सदस्यांच्या निवडीकडे शहराचे लक्ष
मूर्तिजापूर प्रतिनिधी:
नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता मूर्तिजापूर शहरातील सत्तेची समीकरणे खऱ्या अर्थाने स्पष्ट होऊ लागली आहेत. मंगळवार, १३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०...
