महाराष्ट्रातील 29 महापालिकांसाठी मतदानाला सुरुवात; Mumbai सह राज्यभर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
२९ महापालिकांसाठी मतदानाला सुरुवात; बँका, शाळा, कार्यालये बंद, अत्यावश्यक सेवा सुरू
Mumbai सह राज्यभर मतदान केंद्रांवर पहाटेपासूनच नागरिकांच्या रांगा; १६ जानेवारीला निकाल
