मुंबईत जल मेट्रोची ऐतिहासिक सुरुवात; 16 नव्या मार्गांसह 340 किमीचे जाळे उभारणार, पहिली इलेक्ट्रिक फेरी शहरात दाखल
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणा...
मुंबईसारख्या वेगाने वाढणाऱ्या महानगरात वाहतूक हा सर्वात मोठा प्रश्न बनला आहे. रोज लाखो प्रवासी लोकल ट्रेन, बस आणि मेट्रोच्या माध्यमातून प्रवास करत असताना प्रचंड गर्दी आणि वाहतूककों...