मुंबई हादरली ! उच्चभ्रू सोसायट्यांत तरुणाचा विकृत खेळ; सुंदर महिलांना टार्गेट करून विनयभंग
चित्रपटसृष्टीत काम करतो म्हणत विश्वास जिंकायचा, पाठलाग करून छेडछाड करत पळ काढायचा; ४८ तासांत पोलिसांनी केला पर्दाफाश
मुंबईसारख्या गजबजलेल्या आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरात पु...
