Mumbai Local Mega Block : 8 मार्चला धक्कादायक मेगाब्लॉक; काही लोकल रद्द, प्रवाशांना मोठा फटका
Mumbai Local Mega Block मुळे 8 मार्च 2026 रोजी मुंबईत मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मोठे बदल करण्यात आले आहेत. काही लोकल फेऱ्या रद्द तर काही 20 मिनिटे उशिराने धावणार आहेत...
