मुंबई लोकल वाद: मराठीत सेवा मागितल्यावर टीसीचा सवाल, प्रवाशाला 2 तास बसवून ठेवल्याचा धक्कादायक आरोप
मुंबई एसी लोकलमधील वाद नेमका काय?
मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलमध्ये तिकीट तपासणीदरम्यान झालेला टीसी आणि प्रवाशामधील वाद सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. नालासोपारा येथी...
