Mumbai News : BMC आयुक्त अॅक्शन मोडवर; 31 मेपर्यंत रस्ते व प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश
मुंबई : अश्विनी भिडे यांनी नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच कामकाजाचा वेग वाढवला असून, त्या सध्या ‘अॅक्शन मोड’मध्ये आल्याचे स्पष्ट दिसत आहे. पावसाळा अगदी दारात येऊन ठेपला असताना...
