लॉकडाऊनमधील 5 अविस्मरणीय आठवणी! अभिजीत खांडकेकरला डिक्कीत लपवून आणल्याचा सई रानडेचा मोठा खुलासा
लॉकडाऊनच्या काळात वाढदिवस साजरा करण्यासाठी अभिनेत्री सई रानडे आणि तिच्या मित्रमैत्रिणींनी केलेला भन्नाट जुगाड, अभिजीत खांडकेकरला गाडीच्या डिक्कीत लपवून बिल्डिंगमध्ये आणण्याचा किस्स...
