50x झूम, 6500mAh बॅटरीसह Motorola Edge 70 Pro+ भारतात ‘या’ दिवशी होणार लाँच
भारतातील स्मार्टफोन बाजारात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवण्यासाठी Motorola सज्ज झाली आहे. कंपनी लवकरच आपला नवीन प्रीमियम स्मार्टफोन Motorola Edge 70 Pro+ भारतीय बाजारात लाँच करणार आहे....
