महाराष्ट्रात मान्सूनची दमदार एंट्री ! 7 दिवसांत मुंबईसह राज्यभर मुसळधार पावसाचा इशारा, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी
महाराष्ट्रात मान्सूनची दमदार एंट्री! मुंबईकडे वेगाने वाटचाल; शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
अखेर महाराष्ट्रातील नागरिक आणि शेतकरी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण...
