India Canada Relations 2025: डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘जळफळाट’; कॅनडाचा भारताशी मैत्रीचा ‘महाप्लॅन’ जगभर चर्चेत!
India Canada Relations 2025: कॅनडाने भारताशी संबंध सुधारण्यासाठी आखला ‘प्लॅन इंडिया’; अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्याचा निर्धार. ट्रम्प यांचा यावर तीव्र जळफळाट. जाणून घ्या संपूर्ण...
