जगातील सर्वात महागडा आंबा! ‘सूर्यपुत्र’ मियाझाकीची किंमत ऐकून थक्क व्हाल; सुरक्षेसाठी गार्डही तैनात
उन्हाळा सुरू झाला की बाजारात हापूस, केशर, पायरी अशा आंब्यांचा सुगंध दरवळू लागतो. साधारण 100 ते 500 रुपये किलो दराने मिळणारे हे आंबे आपल्याला महाग वाटतात. मात्र जगात असा एक आंबा आहे...
