रुपाली भोसले पहिल्यांदा दुहेरी भूमिकेत; ‘लपंडाव’ मालिकेतील तेजस्विनी-मनस्विनीचं रहस्य उलगडणार
‘लपंडाव’ मालिकेतला सर्वात मोठा ट्विस्ट! तेजस्विनी-मनस्विनीचं रहस्य अखेर उघड, रुपाली भोसले पहिल्यांदाच दुहेरी भूमिकेत झळकणार
मराठी टेलिव्हिजनवर सध्या प्रेक्षकांची मने जिंकणारी मालि...
