हळद लागली अंगाला… सोहम बांदेकर – पूजा बिरारीच्या हळदीत रंगले खास क्षण, ‘वर’मायचा आनंदी आनंद!
मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात सध्या लग्नसराईचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. एकामागोमाग एक कलाकारांच्या घरात सनई-चौघड्याचे सूर घुमत असून, त्यातच आता आणखी एका लोकप्रिय कुटुंबाच्या आनं...
