ना चंदनाचा टिळा, ना भगवी वस्त्र ! Mamta Kulkarni पुन्हा ग्लॅमरस अवतारात; सोशल मीडियावर ट्रोलिंगचा भडिमार
मुंबई : एकेकाळी बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री Mamta Kulkarni पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जवळपास 25 वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीला रा...
