मालीत जिहादी दहशतीचा थरार! 70 जणांचा मृत्यू, राजधानी बामकोलाही अल-कायदाची मोठी धमकी
पश्चिम आफ्रिकेतील Mali या देशात पुन्हा एकदा जिहादी दहशतवादाने थैमान घातले आहे. अल-कायदाशी संबंधित दहशतवादी संघटना Jama'at Nasr al-Islam wal Muslimin (JNIM) ने केलेल्या भीषण हल्ल्या...
