4 दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलन : मोरखेड ग्रामसेवक न्यायालय अवहेलना प्रकरणात शिवसेना (उबाठा) ची तातडीची निलंबनाची मागणी
मोरखेड ग्रामसेवक न्यायालय अवहेलना प्रकरणात शिवसेना (उबाठा) ने तात्काळ निलंबनाची मागणी केली असून,4 दिवसांत कारवाई न झाल्यास आमरण उपोषण...
