Nashik Airport Expansion : मोठा बदल! ५५६ कोटींच्या प्रकल्पामुळे नाशिक विमानतळ होणार जागतिक दर्जाचा; प्रवासी क्षमता तिपटीने वाढणार
Nashik Airport Expansion अंतर्गत ₹556 कोटींचा प्रकल्प मंजूर; नवीन टर्मिनल, आंतरराष्ट्रीय सुविधा आणि तिप्पट प्रवासी क्षमता यामुळे सिंहस...
