Maharashtra Municipal Election 2026 Voting Live Updates: मतदानानंतर बोटावरील शाई पुसली जाते, आयोगाविरोधात गंभीर आरोप
महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज गुरुवारी मतदान सुरू आहे. विशेष लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर लागले असून, राज्यभरातील मतदार ...
