Weakest Currencies 2025 : डॉलरच्या तुलनेत सर्वात दुर्बल चलन आणि भारतीय रुपयाची स्थिती
भारतीय रुपया (INR) सध्या अमेरिकन डॉलरच्या तुलनेत मोठ्या दबावाखाली आहे. 2025 मध्ये बाजार उघडताच रुपया प्रथमच 90 रुपये प्रति डॉलरच्या खाली घसरला, ज्यामुळे विक्रमी घसरण नोंदली गेली. य...
