अनुरा दिसानायके श्रीलंकेचे पहिले मार्क्सवादी राष्ट्राध्यक्ष
श्रीलंकेत राष्ट्रध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली आहे. जेव्हीपी
अर्थात मार्क्सवादी जनता विमुक्ती पेरामुना पक्षाचे नेते अनुरा
कुमारा दिसनायके श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले ...