[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
Ambadas Danve : ‘तुम्ही काय करणार आहे? स्वत:ला काय समजता तुम्ही?’ दानवे-महाजनांची हमरी-तुमरी

Ambadas Danve : ‘तुम्ही काय करणार आहे? स्वत:ला काय समजता तुम्ही?’ दानवे-महाजनांची हमरी-तुमरी

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज चांगलाच गदारोळ झालेला बघायला मिळाला. दिशा सालियान प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केल्याने विरोधक देखील आक्रमक...

Continue reading

कोण आहेत IAS आंचल गोयल? जनतेच्या आंदोलनामुळे बदली झाली होती रद्द, आता मुंबईच्या कलेक्टर

कोण आहेत IAS आंचल गोयल? जनतेच्या आंदोलनामुळे बदली झाली होती रद्द, आता मुंबईच्या कलेक्टर

IAS Aanchal Goyal Inspiring Story: आंचल गोयल यांचे पती निमित गोयल मुंबई पोलीस दलात डीसीपी आहे. ते 2014 के आयपीएस आहेत. आंचल गोयल यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सीईओ, मुंबई फिल्...

Continue reading

राज्यात साताबारा होणार ‘जिवंत’; जनतेला मोठा फायदा, आहे काय ही मोहिम?

राज्यात साताबारा होणार ‘जिवंत’; जनतेला मोठा फायदा, आहे काय ही मोहिम?

Jiwant Satbara Mohim : ऑनलाईन सातबारा मोहिमेनंतर आता महसूल खात्याने अजून एक मोठे पाऊल टाकले आहे. मयतांची नावे सातबाऱ्यावरून हटवून त्यांच्या वारसदाराची नावे सातबारावर लावण्यात येणा...

Continue reading

दगडफेकीचे काश्मीर पॅटर्न राज्याच्या गृहमंत्रालयाने नागपूर हिंसाचार प्रकरणात एक नवीन खुलासा केला आहे. काश्मीरमध्ये जशी दगडफेक करण्यासाठी भाडोत्री माणसं आणली जातात, त्याच धरतीवर नागपूरमध्ये काश्मीर पॅटर्न राबवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणात सखोल तपास करत आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. नागपूर पोलीस कमिश्नर रविंद्र कुमार सिंघल यांनी संवेदनशील परिसरात दोन हजारांहून अधिक पोलीस तैनात केल्याचा दावा केला आहे. तर दंगा नियंत्रक पथकही तैनात केल्याची माहिती दिली. सय्यद असीम अली रडारवर नागपूर हिंसाचारानंतर सय्यद असीम अली हा पोलिसांच्या रडारवर आला आहे. त्याच्या हालचालीवरही तपास यंत्रणांची नजर आहे. मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा पदाधिकारी सय्यद असीम अलीला हिंदू नेत्याच्या हत्या प्रकरणाच्या आरोपात अटक झाली होती. नागपूरच्या झिंगाबाई टाकळी परिसरात राहणारा सय्यद हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा पदाधिकारी होता आणि एक युट्यूब चॅनेल चालवायचा.औरंगजेबाचा कट्टर समर्थक असलेला सय्यद असीम अली हा औरंगजेबाचा खूप गुणगान करायचा. 2015 मध्ये उत्तर प्रदेशातील हिंदू नेते कमलेश तिवारी यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं. या विधानावरून कमलेश तिवारी यांची जो जीभ कापेल. त्याला बक्षीस देण्यात येईल याची घोषणा असीम अली यांनी केली होती. या घोषणेवरून सय्यद असीम अली चांगलाच चर्चेत आला होता. 2019 मध्ये कमलेश तिवारी यांची लखनऊमध्ये हत्या करण्यात आली होती. दरम्यान तिवारी यांचे हत्याकांडातील आरोपींनी सय्यद असीम अली सोबत संपर्क साधून बक्षि‍सासाठी संपर्क केला होता. याची माहिती वरिष्ठ स्तरावरून मिळतात नागपूर एटीएसने सय्यद असीम अली ला अटक करून उत्तर प्रदेश पोलीसांच्या ताब्यात दिले होते. या प्रकरणात तो 2024 पर्यंत तुरुंगात होता, जुलै 2024 मध्ये सुप्रीम कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला होता. हिंसाचार प्रकरणात मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा सहीम खान याचं नाव समोर आल्यानंतर 2019 मध्ये अटक झालेल्या सय्यद असीम अली याच्यावरही तपास यंत्रणांनी आपली नजर रोखली आहे. अशात नागपुरातील सय्यद असीम अली याच्या घरी पोलिसांनी चौकशी केली मात्र तो घरी नसल्याची माहिती समोर आली आहे. फहीमचे मालेगाव कनेक्शन नागपूरच्या दंगलीचा मास्टर माईंड फहीम खानचे मालेगाव कनेक्शन समोर आले आहे. तो 5 महिन्यांपूर्वी मालेगावात आल्याची माहिती समोर आली आहे. फहीम खान मालेगावात आल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. विधानसभा निवडणूक वेळी त्याने त्याच्या मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगावात पक्षाची बांधणी केली होती. MDP पार्टी काढून मालेगाव मध्य मधुन मोहम्मद फरान शकील अहमद यांनी निवडणूक लढवली होती.

नागपूरमध्ये दगडफेकीचे काश्मीर पॅटर्न; गृहमंत्रालयाचा दावा काय? मास्टरमाईंड फहीम खानचे कुठपर्यंत धागेदोरे

Nagpur Violence Kashmir Pattern : नागपूर हिंसाचार प्रकरणात आता एका पाठोपाठ एक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. पोलिसांनी आरोपींची कुंडलीच बाहेर काढली आहे. त्यात बांगलादेशच नाही तर क...

Continue reading

BCCI Cash Prize Champions Trophy 2025: बीसीसीआयने देखील भारतीय संघासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याने पेटारा उघडला आहे.

BCCI Cash Prize Champions Trophy 2025: बीसीसीआयने देखील भारतीय संघासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याने पेटारा उघडला आहे.

BCCI Cash Prize Champions Trophy 2025: भारतीय क्रिकेट संघाने (Team India) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेत (Champions Trophy 2025) जेतेपद पटकावलं. भारत आणि न्यूझीलंड यांच्या...

Continue reading

Dhananjay Munde : मंत्रिपदाची झूल जाताच मानपानही गेला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरुन धनंजय मुंडे गायब!

Dhananjay Munde : मंत्रिपदाची झूल जाताच मानपानही गेला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरुन धनंजय मुंडे गायब!

Dhananjay Munde : मंत्रि‍पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरुन धनंजय मुंडे यांचा फोटो गायब झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. Dhananjay Munde : ...

Continue reading

Nagpur Violence: 'औरंगजेब हा संयुक्तिक मुद्दा नाही..', नागपूर हिंसाचारानंतर संघाचे मोठे वक्तव्य; हिंदू परिषदेचे कान टोचले

Nagpur Violence: ‘औरंगजेब हा संयुक्तिक मुद्दा नाही..’, नागपूर हिंसाचारानंतर संघाचे मोठे वक्तव्य; हिंदू परिषदेचे कान टोचले

RSS On Nagpur Violence: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रचार प्रमुखांनी प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही," असे सुनील आंबेकर यांनी स्पष्ट केल...

Continue reading

Budget Session 2025: कायदा- सुव्यवस्थेचा सवाल, CM फडणवीसांचे सडेतोड उत्तर; A टू Z आकडेवारी मांडली!

Budget Session 2025: कायदा- सुव्यवस्थेचा सवाल, CM फडणवीसांचे सडेतोड उत्तर; A टू Z आकडेवारी मांडली!

Maharashtra Assembly Budget Session LIVE: देशामध्ये महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य आहे. देशाची तुलना केली तर गुन्हेगारीमध्ये आपला क्रमांक आठवा आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. बई: ग...

Continue reading

Pune News : पुण्यातील 'या' प्रसिद्ध ठिकाणाचे नाव बदलण्याची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

Pune News : पुण्यातील ‘या’ प्रसिद्ध ठिकाणाचे नाव बदलण्याची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

Pune News : पुण्यातील ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या शिवाजीनगर परिसराचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज नगर’ असे करण्यात यावे, अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. Pune News : राज्यात अने...

Continue reading

Gold Price : सोन्याच्या दरानं गाठला नवा विक्रम! 10 ग्रॅम सोन्याासठी मोजावे लागतात 91250 हजार रुपये

Gold Price : सोन्याच्या दरानं गाठला नवा विक्रम! 10 ग्रॅम सोन्याासठी मोजावे लागतात 91250 हजार रुपये

Gold Price : सोन्याच्या दरानं (Gold Price) पुन्हा एकदा नवीन विक्रम गाठला आहे. दिल्ली एनसीआरच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 500 रुपयांनी वाढला आहे. Gold Price : सोन्याच्या दरानं (...

Continue reading