डोणगावमध्ये घरफोडीची मोठी घटना: १ लाख ७३ हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास, चोरटे पुन्हा सक्रिय
वार्ड क्र. २ खंडोबा परिसरात घराचे कुलूप तोडून घरफोडी; पोलिसांकडून तपास सुरू
डोणगाव (प्रतिनिधी):डोणगाव येथील वार्ड क्रमांक २ मधील खंडोबा परिसरात मोठी घरफोडीची घटना समोर आली आहे. अ...
