‘The 50’ मध्ये पुन्हा एंट्रीवरून वंशज सिंह आणि करण पटेल आमनेसामने, वंशजने करण पटेलशी हात मिळवण्यास नकार
रिअॅलिटी शो ‘The 50’ मध्ये पुन्हा एंट्रीसाठी वंशज सिंह आणि करण पटेल आमनेसामने; प्रोमोमध्ये दिसला तणाव
लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘The 50’ सध्या प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन...
