‘प्रेमाची गोष्ट 2 ’मध्ये स्वप्निल जोशी – भाऊ कदम पहिल्यांदाच एकत्र! सतीश राजवाडे यांच्या जादुई दिग्दर्शनात रंगणार प्रेम, नशिब आणि नात्यांचा अद्भुत प्रवास!
मराठी चित्रपटसृष्टीत प्रेमकथांचा वेगळा ठसा उमटवणारे दिग्दर्शक सतीश राजवाडे पुन्हा एकदा एका अनोख्या कथेसह प्रेक्षकांसमोर येत आहेत. त्यांचा आगामी चित्रपट
