खुशी मुखर्जीच्या बोल्ड लूकवर रॅपर सॅन्टी शर्माचा वादग्रस्त वक्तव्य; सोशल मीडियावर खळबळ
सोशल मीडिया आणि मनोरंजन क्षेत्र पुन्हा एकदा वादग्रस्त चर्चेच्या मध्यभागी आहे. बॉलीवूड अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर खुशी मुखर्जीच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओवर प्रसिद्ध रॅपर...
