डोंबिवली हादरली, KDMC महिला कर्मचाऱ्याला व्हॉट्सअॅप कॉलवर ‘सेटलमेंट’च्या नावाखाली शरीरसुखाची मागणी, प्रशासनावर निष्क्रियतेचे आरोप
डोंबिवली, प्रतिनिधी — कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. महापालिकेतील एका वरिष्ठ लिपिकाने महिला कर्मचाऱ्याला का...
