राज ठाकरेंच्या पोस्टमध्ये जपानी मुलीचा व्हिडिओ : मराठी प्रेमाची प्रेरणादायी गोष्ट आणि RSS वर टीका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जपानी मुलीचा व्हिडिओ शेअर करत Marathi शिकण्याच्या प्रेरणादायी वृत्तीचं कौतुक केलं. या पोस्टमध्ये त्यांनी RSS आणि मोहन भागवत यांच्यावरही टीका केली आहे.
...
