टोकियोत जगणं इतकं महाग? भारतीय महिलेचा खुलासा – “महिन्याचं रेशनच १ लाखांत!”, खर्च ऐकून थक्क व्हाल
जगातील सर्वात महागड्या शहरांमध्ये गणना होणाऱ्या टोकियो मधील जीवनशैली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. टोकियोमध्ये राहणाऱ्या एका भारतीय महिलेने आपल्या कुटुंबाचा मासिक खर्च उघड करत सोशल म...
