रश्मिका मंदानाच्या ‘मैसा’चा केरळमधील शेड्यूल सुरू, केचा मास्टर यांच्या मार्गदर्शनाखाली १५ दिवसांचे जबरदस्त अॅक्शन दृश्यांचे चित्रिकरण
रश्मिका मंदानाच्या ‘मैसा’च्या अॅक्शन धमाक्याची सुरुवात, केरळमध्ये केचा मास्टर सांभाळत आहेत धुरा!
रश्मिका मंदानाची ‘मैसा’ २०२६ मधील सर्वात मोठ्या ...
