किंमत ऐकून विश्वासच बसणार नाही ! 980 Million Dollar Lottery तिकीटाने जिंकले तब्बल 87 अब्ज रुपये
980 Million Dollar Lottery – जॉर्जियातील एका व्यक्तीने अमेरिकेतील मेगा मिलियन्स लॉटरीत इतिहास घडवला आहे. शुक्रवारी रात्री या लॉटरीच्या तिकीटाने तब्बल 980 मिलियन डॉलर (सुमारे 87 अब्...

