SRH vs KKR : हैदराबादला आणखी एक धक्का! कोलकाताविरुद्ध पराभवाचं सावट; महत्त्वाचा गोलंदाज बाहेर?
आयपीएल 2026 हंगामात उद्या होणाऱ्या Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad IPL 2026 सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघासाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. आधीच खराब फॉर्...
