Quinton de Kock शतक: मुंबई इंडियन्ससाठी धमाका, Quinton de Kock ने मोडले विक्रम; Rohit Sharmaलाही टाकलं मागे
आयपीएल 2026 स्पर्धेत Mumbai Indians आणि Punjab Kings यांच्यात झालेल्या सामन्यात एकतर्फी चमक दाखवत क्विंटन डिकॉकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पहिल्या चार सामन्यांत संधी न मिळाल्यानं...
