सर्व काही उद्ध्वस्त करावं लागेल..! Kolkata Knight Riders संघात काय घडतंय? Virender Sehwagच्या विधानाने रंगली चर्चा
आयपीएल 2026 स्पर्धेत Kolkata Knight Riders (केकेआर) संघाची कामगिरी अत्यंत सुमार राहिली आहे. आतापर्यंत खेळलेल्या पाच सामन्यांपैकी चार सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला असून एक सामना ...
