‘किंग’ कोहलीचा नवा धमाका! केएल राहुलचा रेकॉर्ड मोडला; IPL इतिहासात सलामीवीर म्हणून मोठा विक्रम
आयपीएल 2026 मध्ये पुन्हा एकदा विराट कोहलीच्या बॅटचा जलवा पाहायला मिळाला आहे. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध झालेल्या सामन्यात कोहलीने आपल्या आक्रमक आणि परिपक्व फलंदाजीची झलक दाखवत 34 चें...
