इराण-अमेरिका संघर्षाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम; International Monetary Fund ने दिला गंभीर इशारा
पश्चिम आशियात सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील तणावपूर्ण संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
