हिवरखेड पोलिसांची मोठी कारवाई: इंदिरानगरमधून धारदार शस्त्रसाठा जप्त,1अटक
हिवरखेड पोलिसांनी धारदार शस्त्रसाठा जप्त केला: इंदिरानगर परिसरात पुन्हा मोठी कारवाई
हिवरखेड पोलिसांची गुप्त माहितीच्या आधारे इंदिरानगर येथे छापा टाकून धारदार शस्त्रसाठा जप्त केला...
