टाकीचे पाणी तापतेय ? गच्चीवर करा ‘हे’ 3 बदल आणि दुपारच्या वेळीही मिळवा थंडगार पाणी
उन्हाळ्याची चाहूल लागताच तापमान झपाट्याने वाढू लागते आणि अनेक ठिकाणी पारा 40 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचतो. या कडक उन्हाचा सर्वात मोठा फटका बसतो तो घराच्या गच्चीवर ठेवलेल्या पाण...
