IDBI Bank Stake Sale : 7 अब्ज डॉलर्सच्या ‘मोठ्या’ डीलकडे वेगवान वाटचाल; विदेशी गुंतवणूकदारांचा वाढता उत्साह
IDBI बँकेच्या खाजगीकरण प्रक्रियेला मोठा वेग मिळाला असून केंद्र सरकार आणि एलआयसी विक्रीसाठी सज्ज असलेल्या 60.72% हिस्सेदारीसाठी देश-विदेशातील अनेक दावेदार ...
