India Military Exercise 2025: पाकिस्तान हादरला, चीनचे टेन्शन वाढले, भारताचा ‘पूर्वी प्रचंड प्रहार’ मास्टर शॉट
India Military Exercise 2025: भारताने 11 ते 15 नोव्हेंबरदरम्यान अरुणाचल प्रदेशात ‘पूर्वी प्रचंड प्रहार’ नावाचा भव्य युद्ध सराव जाहीर केला आहे. पाकिस्ताननंतर चीनही चिंतेत, भारतीय सै...
