खाडीत बुडणाऱ्या तरुणाला मिळाले जीवदान ; 4 वर्षांच्या मुलाच्या प्रसंगावधानाने घडला चमत्कार
4 वर्षांच्या चिमुरड्याच्या प्रसंगावधानाने वाचले 30 वर्षीय तरुणाचे प्राण; कळवा खाडीत 15 मिनिटांचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन
ठाणे शहरातील कळवा खाडी परिसरात सोमवारी घडलेल्या एका हृदयस्पर...
